नमस्कार मित्रांनो ❤️
माझं नाव आदिनाथ गिरी असून मी एक लेखक, कवी तसेच वक्ता आहे. मला विविध विषयावरील लेख तसेच कविता लिहण्याची आवड आहे. म्हणून या ब्लॉग साइट च्या माध्यमातून गेली काही दिवस झालं मी व्यक्त होत आहे.
संत साहित्य, आध्यात्मिक ज्ञान, जीवनचरित्र , ऐतिहासिक साधने, अभंग गाथा, चालू घडामोडी ई. आशा अनेक विषयावरील माहिती मराठी भाषेत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे की हे लेख तुम्हाला नक्की आवडतील. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवत राहा आणि या लेखाची लिंक तुमच्या मित्राबरोबर शेअर करा..