नवीन हवामान अंदाज | आता 25 जून नंतर येणार पाऊस.. पुन्हा एकदा मान्सून होणार सक्रिय.. शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्या ? पहा पंजाब डख काय म्हणाले.

नवीन हवामान अंदाज | आता 25 जून नंतर येणार पाऊस.. पुन्हा एकदा मान्सून होणार सक्रिय.. शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्या ?

 पहा पंजाब डख काय म्हणाले   |Panjab Dakh Havaman Andaj 

'punjab dakh havaman andaj'
'punjab dakh havaman andaj'

सर्व शेतकऱ्यांना महत्वाची सूचना मागील काही दिवसात अचानक हवामानात बदल झाला असून पंजाब डख यांनी महिती दिल्याप्रमाणे 8 जून ते 10 जुन दरम्यान मान्सून आपल्या राज्यात धडकणार असल्याचं त्यांनी मागे सांगितल होतं . 'punjab dakh havaman andaj' तसा तो धडकला सुद्धा परंतु अरबी समुद्रात अचानक चक्री वादळ निर्माण झाल्याने पावसाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. या वादळामुळे मान्सून ची तीव्रता कमी झाली असून मान्सून चे मोसमी वारे या वादळाने आकर्षून घेतले आहे. यामुळे सर्व भारत देशात मान्सून हा लांबणीवर पडू शकतो. अरबी समुद्रात जे अचानक वादळ निर्माण झाले आहे. त्या वादळाला बांगला देशांतर्गत "बिपरजॉय" हे नाव दिलं आहे. याच वादळामुळे मान्सून सौम्य झाला असुन या वादळाची तीव्रता 20 जून पर्यंत राहिलं. हे वादळ सध्याच्या परिस्थितीत इतके वाढले आहे की या वादळाने समुद्रातील बाष्प आपल्याकडे शोषून घेतले आहे. यावरून एक मात्र नक्की की पाऊस हा लांबणीवर पडणार असून त्यामुळे पेरण्या देखील उशीरा होतील. आता पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला असून राज्यात 25 जून नंतर सर्वत्र मान्सून सक्रिय होईल. आणि राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जमिनीची ओल एक इतभर आहे का हे अगोदर तपासून नंतरचं पेरण्या कराव्या कारण 15 जुलै पर्यंत सर्वत्र पाऊस पडेल. असा अंदाज पंजाब रावांनी आज दिनांक 16 जुन रोजी व्यक्त केला आहे.


बिपरजॉय चक्रीवादळ |biporjoy cyclone 

'punjab dakh havaman andaj'
biporjoy cyclone 


   बिपरजॉय (biporjoy)  चक्रीवादळ हे अरबी समुद्रातील मध्य पूर्व भागी तयार झाले असुन वादळाची तीव्रता आणखी वाढत जाईल, असं मत अनेक हवामान विभागाने दिलं आहे. अरबी समुद्रातील वाढतं तापमान पाहून हे वादळ अजून सक्रिय झालं आहे. बिपरजॉय हे नाव बांगलादेशाने दिलं असून बिपरजॉय या नावाचा अर्थ "आपत्ती" असा होतो. या वादळाचा वेग हा ताशी 4000 km असून हे वादळ मुंबई पासून सुमारे 1000 km अंतरावर नैऋत्य दिशेला आहे. हे वादळ अतिशय वेगाने उत्तर दिशेला मार्गक्रमण करत आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते दरवर्षी पेक्षा अधिक अरबी समुद्रातील तापमान वाढल्याने बिपरजॉय (biporjoy) या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.

     

हे सुद्धा वाचा 👇

यंदाच्या आषाढी वारीची संपूर्ण माहिती🚩 👈


• पाऊस कुठे पडू शकतो ?

      पंजाब डख सोशल माध्यमात बोलताना म्हणाले की 13, 14, 15 जून पर्यंत मान्सून कोकणात सक्रिय होईल. त्यामुळे कोकण भागात पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र , सातारा, सांगली, कोल्हापूर,  पुणे, जुन्नर, नाशिक, निफाड, ओझर तसेच अन्य काही भागात वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो. असं देखील ते म्हणाले,'punjab dakh havaman andaj' परंतु विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र मान्सून लगेच पूढे सरकू शकणार नाही. त्याचं कारण असं की अरबी समुद्रात अचानक उठलेलं चक्री वादळ हे गुजरात राज्याच्या किनार पट्टीवर 16 जून पर्यंत पोहचू शकत. पण ते समुद्रातील बाष्प आकर्षून घेत असल्याने महाराष्ट्रात पावसाची तीव्रता हि अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे मान्सून कमकुवत होणारं हे मात्र नक्की अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

       मान्सून विषयी बोलताना त्यांनी मागच्या काही वर्षाची आठवण करुन दिली. ते बोलताना म्हणाले 2015 ला सुद्धा मान्सून केरळ ला धडकला होता. तेंव्हा देखील अरबी समुद्रात तीव्र स्वरूपाचं वादळ निर्माण झालं होत. आणि ते काही दिवसांत "उमान" कडे बाष्प घेउन गेलं होत. अशीच परिस्थीती 2015 नंतर 2019 ला देखील निर्माण झाली होती. 2019 ला देखील अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्याने पाऊस हा पूर्वेकडून आला होता.'punjab dakh havaman andaj' हे दोन उदाहरण देताना पंजाब डख म्हणाले हिचं परिस्थिती आता 2023 ला निर्माण झाली आहे, यामुळेच महाराष्ट्रात मान्सून तितकासा प्रभावशाली नसेल. त्यामुळे शेतकरी मंडळींनी पेरणी ची घाई करू नये.


• यंदाचा मान्सून कसा असेल?

     पंजाब डख यांनी 2015 आणि 2019 ला निर्माण झालेल्या परिस्थितीचा संदर्भ देत ते म्हणाले महाराष्ट्रात देखील पाऊस पडेल. पण त्याला वेळ लागू शकतो. कारण चक्री वादळाने मान्सून ची तीव्रता कमकुवत झाली असल्याने मान्सून चा फायदा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जास्त होऊ शकणार नाही. पण बिलकूल घाबरून जाण्याचं काम नाही 2015 आणि 2019 ला जसा पूर्वेकडून पाऊस आला होता. अगदी तशाच पद्धतीने मान्सून 22 जून नंतर पूर्वेकडून कडून आपल्या राज्यात परतेल. परंतु 13 जुन ते 15 जून पर्यंत मान्सून हा अहमदनगर च्या पलीकडेच राहिलं. तो अलीकडे वाटचाल करू शकणार नाही. त्यामुळे मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढायला 8 ते 10 दिवस लागू शकतात.

'punjab dakh havaman andaj'


• महाराष्ट्रातील शेतकरी पेरणी कधी करु शकतो?

        शेतकऱ्यांना सूचना करताना पंजाब डख म्हणाले. शेतकऱ्यांनो काळजी करू नका. आता जरी मान्सून कमकुवत झाला असला, तरी काही दिवसातच तो सक्रिय होऊन चांगला पाऊस पडेल. असा दिलासा त्यांनी शेतकरी वर्गाला दिला आहे. पण तरीही थोड्या फार पावसाने विचलित न होता पेरणी करताना आपल्या जमिनीची ओल तपासा. ती एक इत असेल तरच पेरणी करा अन्यथा तूम्ही फसू शकता. त्यामुळे चांगला पाऊस पडेल तेंव्हा पेरणी करून आपले नुकसान वाचवा. अशी विनंती पंजाब रावांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना केली आहे.punjab dakh havaman andaj'


• पंजाब डख यांचे सर्वच अंदाज अचूक ठरतात का ?

          पंजाब राव डख हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते गेले कित्येक वर्षापासून हवामान अंदाज सांगत असतात. तसं पाहायला गेलं तर भारतात अनेक नावाजलेली हवामान खाती आहेत, त्यांचे देखील अंदाज कधी - कधी चुकतात. परंतु त्या तुलनेत बहुतांश वेळा पंजाब राव डख यांचे अंदाज मात्र अचूक ठरतात. याचा राज्यातील सर्व शेतकरी लोकांना अभिमान वाटायला हवा. त्यामुळे पंजाब डख सरांचे अंदाज प्रत्येक वेळी बरोबरच ठरतील असं नाही. त्यामुळे सर्वांनी त्यांना सहकार्य करायला हवं. आपला मराठी माणूस पूढे जात असेल तर त्याला साथ देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.punjab dakh havaman andaj'

        हा लेख लिहायचं कारण की सर्व शेतकरी वर्गाला हवामानाची संपूर्ण माहिती मिळावी असं आहे. त्यामुळे हा लेख आवडला तर सर्व शेतकरी बांधवांना पाठवा.आता लाखो वारकरी आषाढी वारी निमीत्त पंढरपूर च्या वाटेवर आहेत.अगदी दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यास आरंभ होताच पाऊस पडत असतो. भगवान पांडुरंग परमात्म्याला लाखो वारकरी दरवर्षी हेचं साकडं घालतात की माझ्या बळीराजाला पेरणी करता येईल एवढा पाऊस पडू दे. या निमित्ताने लवकर पाऊस पडावा व राज्यांतील सर्व शेतकरी वर्ग आनंदित व्हावा अशी मी श्री विठ्ठला चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो... 

जय हरी 🚩👇


 👇punjab dakh havaman andaj'

• पंजाब डख कोण आहेत ? (सविस्तर माहिती इथे वाचा)


• वारकरी असाल तर हे लेख नक्कीचं वाचा 👇

     1) संत जनाबाई यांचं संपूर्ण जीवनचरित्र

     2) संत नामदेव महाराज यांचे जीवनचरित्र

     3) संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र

     4) संत गोरोबा काका जीवनचरित्र

     





Post a Comment

0 Comments